Comments on: कवी आणि संगीतकार – ५

By: संजीव
ही लेखमाला अशीच चालू ठेवा. वाचायला मी व तुमच्या-माझ्यासारखे ह्या गाण्यांवर प्रेम करणारे अनेक वेडे पीर आहेतच.

असेच म्हणतो. अर्थात वैयक्तिक आवडीनिवडी आहेतच, उदा.“जिंदगी मेरे घर आना” हे मला विशेष आवडत नाही, तसेच “रेश्मा और शेरा”  मधली गाणीही. पण इतर गाण्यांबाबत प्रश्नच नाही.

या निमित्ताने जालावर अशा प्रकारच्या मराठी लिखाणाची नोंद होत आहे, ही अत्यंत समाधानाची गोष्ट आहे.

By: मिलिंद
विनायक,

संपूर्ण लेखमाला आवडली पण जयदेववरील भाग सर्वाधिक आवडला. मला वाटतं, ह्याला कारण असे की तो इतर लेखांच्या मानाने विस्तृतपणे लिहिलेला आहे. पहिले चार भाग त्रोटक व त्यामुळे जरासे तुटक वाटतात. त्यांतही तुम्ही जरा जास्त लिहिलं असतं तर बहार आली असती. कदाचित जुनी हिंदी चित्रपट-गीतं हा अतिशय जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे असेल की कितीही वाचलं तरीही मनाचं समाधान होत नाही. त्यात लेखन ललित व शैलीदार असेल तर दुधात साखर! ही लेखमाला अशीच चालू ठेवा. वाचायला मी व तुमच्या-माझ्यासारखे ह्या गाण्यांवर प्रेम करणारे अनेक वेडे पीर आहेतच.